Ferfar #56151 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/1/18
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-
संगिता शरद पाटील रा. सोयगांव(खाता क्रमांक9151604) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1/18, उत्तरेकडील प्लॉट क्षेत्र 0.7623 आर.चौ.मी व त्यावरील रो हाऊस यूनिट नं. 1 हे त्यांनी
लिहुन घेणार :
कल्पना केशवराव चौधरी , (खाता क्रमांक :-9157794)गट/सर्व्हे क्रमांक 142/1/18 बिगरशेती क्षेत्र 0.7623 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2367 दिनांक 20/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.