Ferfar #56170 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2/3/4/49/50
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
किरण पुरुषोत्तम बच्छाव रा. (खाता क्रमांक13512) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/2/3/4/49/50, बिगरशेती क्षेत्र 3.6926 आर.चौ.मी यावरील अर्चित रेसिडेनसी मधील तळ मजल्यावरील गाळा नं. 2 चे क्षेत्र 7.65 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिल रमेश आहेर त. म. गाळा नं. 2 क्षे 7.65 चौमी, (खाता क्रमांक :-9157800)गट/सर्व्हे क्रमांक 111/2/3/4/49/50 बिगरशेती क्षेत्र 0.0001 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2412 दिनांक 30/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.