सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56173 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1/2/11
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:ज्ञानेश्वर वामनराव बच्छाव यांनी सनं. 87/1/2/11 व 45/1/ब/1 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगांव यांचेकडून दिनांक 25/06/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 9000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6883 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.