Ferfar #56174 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1/ब/1
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगाव
लिहून घेणार : वामन परशराम पाटील, ज्ञानेश्वर वामनराव बच्छाव . अश्विनी ज्ञानेश्वर बच्छाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 45/1/ब/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगांव ग ख बोजा र रु.600000.दि.25/6/2013.ज्ञानेश्वर परशराम अश्विनी ज्ञानेश्वर व इ 1 यांचे साठी - 31879
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र. 6883 दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.