Ferfar #56181 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1अ/1ब/1क/1ड/4/50
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:देविदास दशरथ अहिरे यांनी सनं. 48/1/अ/1/ब/1/क/1/ड/4/50 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भाग्यलक्ष्मीनासहकारीपंतसंस्थामर्यादित यांचेकडून दिनांक 26/04/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसह दू नि मलेगाव 1 यांचेकडील दस्त . क्रमांक 4111 दिनांक 16/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.