सातबारा Watch

← द्याने

Ferfar #73117 · द्याने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
46/36
Talathi
गोविंद मारुती तिडके
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया लिहून घेणार : अलताफ हुसेन जलालुद्दीन यांनी मालेगाव २ दस्त क्र 5902/2026 दिनांक 23/9/2026 रोजी रीकान्वेस केले वरून नोंद केली असे यांनी सर्व्हे क्रमांक : 46/36 तपशिल : प्रमाणे अलताफ हुसेन जलालुद्दीन ,शेख अब्दुल नबी अब्दुल रजाक यानी युनियन बँक ऑफ इंडीया, शाखा- सटाणा रोड, मालेगांव, यांच्या कडुन रक्कम रुपये 2375000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62424 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.