Ferfar #73130 · द्याने
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
इतर फेरफार -दिनांक 10/1/2026 नुसार हिबनामा पत्रावरून लिहून देणार-ईम्तीयाज अहमद मोहम्मद अन्सारी इलियास यांचे स्पे.मु.म्हणून शेख आसिफ शेख रज्जाक मौजे द्याने येथील गट नं.153/4 153/5 क्षेत्र 1.7658 चौ मी.संपूर्ण लिहून घेणार-ईम्तीयाज अहमद अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मालकीचे एवढे क्षेत्र यांनीत्यांच्या मालकीतील लिहूनन घेणार यांच्या नावावर हिबानामा ने दिले आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांचेकडील परपत्रक क्रमांक ना. भू. १/हिबा नोंद/ प्र.क्र. ०५/२०२५ िदनांक ०1/२०२५ नुसार हिबानीमा नोंद करण्यासाठी आवश्यक बाबी - हिबानामा करून देणाराचे घोषणापत्र , ज्या व्यक्तीस हिबा करून दिला आहे याने तो स्वीकारला आहे आणि हिबानामा स्वीकारणारास ताबा दिला आहे- यांची पूतता होत असल्यास हिबानामा पूण होतो. तसेच सदर परीपत्रकानुसार हिबानामा नोंदणीकृ त असल्याची व मुद्रांक शुल्क भरणेची आवश्यकता नाही. वरील नमूद नोटरी केलेली कागदपत्रे , हिबानामा अज सात बारा उतारा , लीहून घेणार व देणार यांची ओळखपत्रे आणि दोन साक्षीदारांची ओळखपत्रे व स्वाक्षरी, तसेच जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख(म. राज्य),पुणे यांचे परपत्रक आलेवरून नोंद केली असे.