सातबारा Watch

← द्याने

Ferfar #73185 · द्याने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
200/ब/1
Talathi
गोविंद मारुती तिडके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ बडोदा, शाखा- मालेगांव लिहून घेणार : जुनैद शेख साजिद यांनी सह दु.नि.नाशिक ६ दस्त क्र 10379/2026 दिनांक 2/9/2026 रोजी रीकन्वेस केले वरून नोंद केली असे यांनी सर्व्हे क्रमांक : 200/ब/1 तपशिल : प्रमाणे ओबैद शेख साजिद ,जुनैद शेख साजिद यानी बॅंक ऑफ बडोदा, शाखा- मालेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 4750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62846 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.