Ferfar #94698 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/105
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026सर्व्हे नंबर 91/105, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 43616 दि. 12/08/2005 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.न.1 व 2 स्वतासाठी महेताब आलम मोहंमद असलम, एजाज अहमद मोहम्मद असलम यांचे अ पा क यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज, प्रतिज्ञापत्र, शाळेचे दाखला व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.