Ferfar #94701 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/1/2/3/4/1/2/33
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : सुमय्या आरीफ अहमद रा. मालेगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9562-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1020000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/1/2/3/4/1/2/33 क्षेत्र 0.2509 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमय्या आरीफ अहमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1020000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जघेणार आरिफ अब्दुल लतीफ (खाता क्रमांक :- ) ,