Ferfar #94731 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026सर्व्हे नंबर 117/1/9, 117/1/10, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 93909 दि. 02/04/2026 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला आवेज अहमद अब्दुल अजीज अ . पा . क . यासमीन बानो अब्दुल अजीज यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.अर्ज,प्रतिज्ञापत्र, शाळेचा दाखला सादर केले वरोन नोंद केली असे.