सातबारा Watch

← मालेगांव

Ferfar #94735 · मालेगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
165/53
Talathi
तेजल विष्णू माळोदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : जनता को ऑप बँक लि लिहून घेणार : अल्ताफ अहमद खान अब्दुल जब्बार खान यांनी सर्व्हे क्रमांक : 165/53 तपशिल : जनता को ऑप बँक लि र रु.9600000.दि.12/3/2014.अलताफ अह यांचे हिश्यावर - 65192 जनता कॉ.ऑप. बँक लि. मालेगाव यांचेकडील जप्ती आदेशाने अलताफ अहमद खान अब्दुल जब्बार खान यांचे हिस्याची मिळकत जप्त. - 79995 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा तसेच जप्ती शेरा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No. दि 20/01/2026 जा क्र 190/ वसुली/जनता/2026 दि. 20/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.