Ferfar #94736 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/23
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
सर्व्हे नंबर 204/23, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 31568 दि. 13/09/1996 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.न.5 ते 7 चे अ.पा.क.म्हणून मकसूद अहमद हाजी अब्दुल हई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. सोहेल अंजुम जावीद हसन अन्सारी यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, शाळेचा दाखला सादर केले वरोन नोंद केली असे.