Ferfar #94751 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/2/ब/4
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : महेमूद मलिक युसूफ मलिक रा. मालेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5672-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1770000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/2/ब/4 क्षेत्र 1.0710 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेमूद मलिक युसूफ मलिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1770000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जघेणार नजमा बानो महेमूद मलिक (खाता क्रमांक :- ) ,