Ferfar #94754 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/ब/2
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
मौजे मालेगाव शहर येथील सर्वे नं 25/ब/2 क्षेत्र 2175.00 चौमी यामधील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 1087.50 चौमी यावर बेस्ट स्क़ेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधलेली असून त्यात
लिहुन देणार:-
साजिद अख्तर निहाल अहमद (खाता क्र 12) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. आमिर मलिक निहाल अहमद यांचे ग्राउंड फ्लोअर वरील गाळा नं जी 10 क्षेत्र 23.23 चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद शोएब रियाज अहमद ,शहजाद अहमद रियाज अहमद - - -, (खाता क्रमांक :-4271339) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9678 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1027000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.