सातबारा Watch

← मालेगांव

Ferfar #94755 · मालेगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25/ब/2
Talathi
तेजल विष्णू माळोदे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 मौजे मालेगाव शहर येथील सर्वे क्र 25/ब/2 क्षेत्र 2175 चौमी यामधील लिहून देणार यांचे हिश्ह्याचे क्षेत्र 1087.50 चौमी यावर बेस्ट स्क़ेअर कमर्शिअल कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधलेली असून त्यात लिहुन देणार:- साजिद अख्तर निहाल अहमद (खाता क्रमांक12) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु आमीर मलिक निहाल अहमद यांचे तळघर बेसमेंट गाळा नं बी 5 संपूर्ण क्षेत्र 23.23 चौमी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद शोएब रियाज अहमद ,शहजाद अहमद रियाज अहमद (खाता क्रमांक :-4271340) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9679 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1027000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.