सातबारा Watch

← मालेगांव

Ferfar #94761 · मालेगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
171/3/14
Talathi
तेजल विष्णू माळोदे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : जनता को.ऑप.बँक लि.शाखा नयापुरा मालेगाव तर्फे शाखाधिकारी अकबर शाह मासूम शाह लिहून घेणार : मोहम्मद आसिफ मोहम्मद मुर्तुजा यांनी सर्व्हे क्रमांक : 171/3/14 तपशिल : जनता को.ऑप.बँक लि.शाखा नयापुरा मालेगाव र.रु.1,90,000/- दि.07/06/2014 मोहंमद मुर्तुजा अब्दुल कुद्दूस यांचे हिश्यावर. - 57613 प्रमाणे मोहंमद मुर्तूजा अब्दुल कुद्दुस यानी कर्ज देणार जनता को ऑप बँक लि मालेगांव शाखा नयापुरा शाखा मालेगांव ता.मालेगांव जि.नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 60000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 88101 प्रमाणे मोहंमद मुर्तूजा अब्दुल कुद्दुस यानी कर्ज देणार जनता को ऑप बँक लि मालेगांव शाखा नयापुरा शाखा मालेगांव ता.मालेगांव जि.नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 91169 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म सह दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 7934 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.