Ferfar #18409 · मालेगांव कॅम्प
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/25/26/1
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
योगिता विशाल शर्मा ग्रा.फ्लो.गा.न.2 क्षे.0.2892 आरचौमी रा. मालेगांव कॅम्प(खाता क्रमांक9150088) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/1/25/26/1,यावर बांधण्यात आलेल्या समृदधम अपार्टमेंट या इमारतीमधील ग्रा फ्लो वरील गा नं 2 क्षे.0.2892 आरचौमी आर.चौ.मी पैकी ग्रा फ्लो गा नं 2ब क्षेत्र 0.1300 आर चौ मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
तुळशिदास देविदास निकम ,नईम खान बाने खान पठाण ,योगेश दगडू रोकडे ग्रा फ्लो गा नं 2ब क्षेत्र 0.1300 आर चौ मी - - -, (खाता क्रमांक :-9155247)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/25/26/1 यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4866 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 645000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
व उर्वरीत गाळयाचे क्षेत्र लि दे योगिता विशाल शर्मा ग्रा.फ्लो.गा.न.2 क्षे.0.1592आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155246)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/25/26/1 यांचे नावे दाखल केले.
सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.