सातबारा Watch

← मालेगांव कॅम्प

Ferfar #18416 · मालेगांव कॅम्प

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
50/पै2/3/4/5/10/11
Talathi
आरती कैलास गोपाळे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- सन्मती डेव्हलपर्स तर्फे भागीदार निरुपमा सतीष कासलीवाल - - -रा. (खाता क्रमांक4765) यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/पै2/3/4/5/10/11, बिगरशेती क्षेत्र 16.5794 आर.चौ.मी यावर बांधण्यात आलेल्या सन्माती हाईट्स या इमारतीमधील बे गो नं 2 क्षेत्र 0.1605 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : जितेंद्र रमेश महाले बे गो नं 2 क्षेत्र 0.1605 आर चौ मी ,योगेश रमेश महाले - - -, (खाता क्रमांक :-9155253)गट/सर्व्हे क्रमांक 50/पै2/3/4/5/10/11 यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3133 दि 16/08/2016 अन्वये प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. परंतु सदर दस्ताअन्वये बे गो नं 6 असा चुकीचा उल्लेख आलेला असल्याने सदर बाबत दुय्यम निंबधक मालेगाव 1 यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त 625 दिनांक 31/01/2018 अन्वये बे गो नं 2 क्षेत्र 0.1605 आर चौ मी असा योग्य उल्लेख करून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.