Ferfar #18418 · मालेगांव कॅम्प
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/18/ब
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : दि मामको बँक लि मा कॅम्प
लिहून घेणार : सुनिल दत्तत्रय हिरे त म गा नं.3
यांनी सर्व्हे क्रमांक : 16/18/ब तपशिल : दि मामको बँक लि मा कॅम्प गख र रु.250000.दि.28/9/10.सुनिल दत्तात्रय हिरे यांचे हिश्यावर - 1424
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 2 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 6222 दि 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.