सातबारा Watch

← मालेगांव कॅम्प

Ferfar #18420 · मालेगांव कॅम्प

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
50/2/3/4/5/10/11
Talathi
आरती कैलास गोपाळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सन्मती डेव्हलपर्स तर्फे भागीदार निरुपमा सतीष कासलीवाल, - - -रा. मालेगांव कॅम्प(खाता क्रमांक4666) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 50/2/3/4/5/10/11 बिगरशेती क्षेत्र 1658 चौ.मी यावर बांधण्यात आलेल्या सन्मती हाईट्स या इमारतीमधील विंग बी से फ्लो यु नं 12 क्षेत्र 0.3097 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल दोधा पवार विंग बी से फ्लो यु नं 12 क्षेत्र 0.3097 आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155256)गट/सर्व्हे क्रमांक 50/2/3/4/5/10/11 यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6684 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1732500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.