Ferfar #18422 · मालेगांव कॅम्प
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/18/ब
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
सुनिल दत्तत्रय हिरे त म गा नं.3 गट/सर्व्हे क्रमांक16/18/ब क्षेत्र 414.94 चौ मी यावर बांधन्यात आलेल्या न्यू नवकार प्लाझा या इमारतीमधील लि दे यांचा त म गा नं 03 क्षेत्र 0.1330 आर चौ मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विनोद फकिरा खैरनार त म गा नं 03 क्षेत्र 1330 आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155259) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6690 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.