Ferfar #18433 · मालेगांव कॅम्प
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
खातेदार:साहेबराव रंगलाल शेलार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा मालेगांव यांचेकडून दिनांक 01/05/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 2 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं ६४८२ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र 02 वरुण नोंद केलि असे.