सातबारा Watch

← दऱ्हेल

Ferfar #1924 · दऱ्हेल

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
178, 187/क
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, नांदगाव लिहून देणार : सुरेश धोंडु पवार रा. दऱ्हेल यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र.182 ते 194 पृष्ठावर 631 नंबरी फाईल केला. खंड क्र. 31 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर 187/क, 178 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.