सातबारा Watch

← दऱ्हेल

Ferfar #1929 · दऱ्हेल

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
59/14
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदगाव लिहून घेणार : मैनाबाई नामदेव नाईकवाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 59/14 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदगाव र.रु 5000/- दि 2/7/13 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. MGB/Nandgaon/222/2026-27 दि. 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.