सातबारा Watch

← दऱ्हेल

Ferfar #1934 · दऱ्हेल

नांदगाव, नाशिक · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न ८१ च्या जमीनीचे खातेदार योगेश चिमणराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव योगेश चिमणराव नाईकवाडे ऐवजी योगेश चिमणराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/कावि-188/2026 दि. 02/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी MR- 25338324 अन्वये योगेश चिमणराव नाईकवाडे ऐवजी योगेश चिमणराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .