Ferfar #1936 · दऱ्हेल
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/10/2
- Talathi
- विशाखा भास्कर गोसावी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मनमाड
लिहुन देणार : लक्ष्मण नामदेव नाईकवाडे रा. दऱ्हेल यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/10/2 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण नामदेव नाईकवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक नांदगाव यांच्चे अनुसूची जादा पुस्तक क्र. १ पान क्र. १७७ ते १८४ फाईल 718 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.