सातबारा Watch

← नांदूर

Ferfar #1831 · नांदूर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
39/2
Talathi
दर्शना विकास शेळके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून देणार: नांदूर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित नांदूर, ता. नांदगाव, जि. नाशिक लिहून घेणार :किसन जगन्नाथ व्हडगर यांनी गट क्र 39/2 वर दाखल केलेल्या जमिनीवर नांदूर वि.कार्य सेवा सह सोसा लि.नांदूर यांचेकडून दिनांक 13/3/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00, दिनांक 20/7/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000.00 दिनांक 15/4/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 75000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदूर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित नांदूर, ता. नांदगाव, जि. नाशिक यांचेकडील प्रतिज्ञा पत्राप्रमाणे (डिक्लेरशन पत्र) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.