सातबारा Watch

← पारेकरवाडी

Ferfar #500 · पारेकरवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
49, 51
Talathi
दर्शना विकास शेळके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक लिहून देणार : भागीनाथ काळू गोयकर रा. पारेकरवाडी यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 96 ते 103 पृष्ठावर 613 नंबरी फाईल केला.खंड क्र 31 दिनांक 13/10/2026 प्रमाणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव,यांचाकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 49,51 वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे .