Ferfar #1394 · कोंढार
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/अ
- Talathi
- दर्शना विकास शेळके
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नांदगाव जि.नाशिक
लिहून देणार :भागवत पिरा मोरे रा. कोंढार यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 137 ते142 पृष्ठावर 601 नंबरी फाईल केला.खंड क्र 30 दिनांक 05/10/2026 प्रमाणे तसेच यांचाकडील बँक ऑफ महाराष्ट्र, नांदगाव पत्राप्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 60/अ वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे