सातबारा Watch

← धनेर

Ferfar #1148 · धनेर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
8/3, 9/4
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- पांडुरंग किसन ढालाईत रा. धनेर(खाता क्रमांक1088) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी यापैकी पाझर तलावासाठी भु संपादित वहीतीतील क्षेत्र 0.23 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर सोडून उर्वरित क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी व सदर गटातील सामाईक विहीर पाणी भांड्यात १/३ मालकीहक्क व दोन दिवस पाणी घेण्याचा हक्का सह हे त्यांनी पांडुरंग किसन ढालाईत रा. धनेर(खाता क्रमांक1088) गट/सर्व्हे क्रमांक 9/4 यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी व संपूर्ण विहीर पाणी भांडे मालकी हक्कासहित हे त्यांनी लिहुन घेणार : मयूर सतीश गोसावी , (खाता क्रमांक :-1359)गट/सर्व्हे क्रमांक 8/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी (यापैकी पाझर तलावासाठी भु संपादित वहीतीतील क्षेत्र 0.23 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर सोडून उर्वरित क्षेत्र यापैकी पाझर तलावासाठी भु संपादित वहीतीतील क्षेत्र 0.23 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर सोडून उर्वरित क्षेत्र ) व सदर गटातील सामाईक विहीर पाणी भांड्यात १/३ मालकीहक्क व दोन दिवस पाणी घेण्याचा हक्का सह मयूर सतीश गोसावी , (खाता क्रमांक :-1359)गट/सर्व्हे क्रमांक 9/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच संपूर्ण विहीर भांडे मालकीहक्कासह यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3347 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांचा शेतकरी पुरावा दाखल केला असे.