सातबारा Watch

← धनेर

Ferfar #1150 · धनेर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1/1
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- धनराज रामचंद्र निकम रा. धनेर(खाता क्रमांक175) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 87/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी अशी विहिरीसहितची संपूर्ण मिळकत ही त्यांनी लिहुन घेणार : राकेश धनराज निकम , (खाता क्रमांक :-1360)गट/सर्व्हे क्रमांक 87/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी विहिरीसह संपूर्ण मिळकत यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4447 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 780000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे खरेदी देणार यांचा मुलगा असल्याने शेतकरी पुरावा दाखल असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.