सातबारा Watch

← धनेर

Ferfar #1152 · धनेर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव , नांदगाव लिहून देणार : हर्षल शिवाजीराव कदम रा. धनेर यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील अनुसूची जादा पुस्तक क्रमांक १ कचे पान क्र. 52 ते 57 पृष्ठावर 592 नंबरी फाईल दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 चे क्षेत्र 2.14 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.