Ferfar #1261 · पांझनदेव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2
- Talathi
- किरण निवृत्ती भुसारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : पांझणदेव वि का से सोसायटी
लिहून घेणार : संपत विठ्ठल शेवाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 142/2 तपशिल : पांझणदेव वि.का.सो.डी.र.रु.100000/-दि.30/7/99 - 269
सर्व्हे क्रमांक : 142/2 तपशिल : दिनांक 30/05/2016 रोजी पांझणदेव वि.का.सो.लि.पांझणदेव चा संपत विठ्ठल शेवाळे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 874
पांझणदेव वि.का.सो.डी.र.रु.15000/-दि.27/9/89 - 80146
पांझणदेव वि.का.सो.डी.र.रु.100000/-दि.29/12/09 संपत चे - 80149
पांझणदेव वि.का.सो.डी.र.रु.100000/-दि.29/5/12 संपत चे - 80149
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पांझणदेव वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. १३/०७/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.