सातबारा Watch

← अस्तगाव

Ferfar #2281 · अस्तगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
260/अ
Talathi
किरण निवृत्ती भुसारे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- अनिल नरसिह देशपांडे ,धनंजय नरसिह देशपांडे ,संजीवनी नरसिह देशपांडे ,सुनेत्रा सतीश सहस्रबुद्धे - - -रा. अस्तगाव(खाता क्रमांक186) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260/अ, यासी जिरायत क्षेत्र 1 हे 23 आर + पोट खराब 0 हे 78 आर असे एकूण क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी यापैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सविता साईनाथ गिडगे ,साईनाथ नामदेवराव गिडगे - - -, (खाता क्रमांक :-1353)गट/सर्व्हे क्रमांक 260/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.98 हे.आर.चौ.मी आकार रुपये 0.15 पैसे अन्य गटातून पाणी घेण्याचा अधिकारासह यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4054 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 617596 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार हे शेतकरी असून , कुंदलगाव ता. चांदवड येथे गट क्र. 359 हि शेतजमीन आहे. शेतकरी पुरावा म्हणून त्यांनी 7/12 उतारा जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. 2, खरेदी दस्त यावरून नोंद केली असे.