Ferfar #2285 · अस्तगाव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 260/अ
- Talathi
- किरण निवृत्ती भुसारे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
अनिल नरसिह देशपांडे ,धनंजय नरसिह देशपांडे ,संजीवनी नरसिह देशपांडे ,सुनेत्रा सतीश सहस्रबुद्धे - - -रा. अस्तगाव(खाता क्रमांक186) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निवृत्ती कौतिक गिडगे , (खाता क्रमांक :-1357)गट/सर्व्हे क्रमांक 260/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी अन्य गटातून पाणी घेण्याच्या अधिकारासह यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4061 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 163852 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे अस्तगाव ता. नांदगाव येथे गट क्र. 261/5 हि शेतजमीन आहे. 7/12 उतारा जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, सूची क्र.2, खरेदी दस्त यावरून नोंद केली असे.