सातबारा Watch

← अस्तगाव

Ferfar #2288 · अस्तगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
किरण निवृत्ती भुसारे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा मनमाड गहाणखत लिहुन देणार : खंडू नामदेव भाबड रा. अस्तगाव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4325-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडू नामदेव भाबड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.