Ferfar #2290 · अस्तगाव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/अ/1
- Talathi
- किरण निवृत्ती भुसारे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : अस्तगाव वि का सेवा सो
लिहून घेणार : समाधान दशरथ नरोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 224/अ/1 तपशिल : अस्तगाव वि.का.स.सो.डी.र.रु.१०००००/-दि.११/५/२०१५ दशरथचे - 803
अस्तगाव वि.का.स.सो.डी.र.रु.१०००००/-दि.१२/६/०९ दशरथचे - 803
अस्तगाव वि.का.स.सो.डी.र.रु.१०००००/-दि.२५/५/१३ दशरथचे - 803
अस्तगाव वि.का.स.सो.डी.र.रु.५००००/-दि.५/१०/०७ दशरथचे - 803
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अस्तगाव वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.