Ferfar #2034 · धोटाणे बु ।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- दत्तात्रय गंगाधर वाघ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
रिकन्व्हेन्स/मुक्तीपत्राने:- बाजूस दाखल केलेल्या गट नं वरील कब्जेदार बाळासाहेब विठ्ठल गाजरे यांनी दि.19/07/2016 रोजी दि नाशिक मर्चंट को ऑप बँक लि. नाशिक शाखा मनमाड यांच्याकडून रोख रक्कम 200000/- रुपये कर्ज घेतले होते त्यावेळी दि नाशिक मर्चंट को ऑप बँक लि. नाशिक शाखा मनमाड यांनी दुय्यम निबंधक श्रेणी -1 नांदगाव यांचेकडे दस्त क्र. 2157/2016 दि. 19/07/2016 रोजी गट नं.90 मधील एकूण क्षेत्र 7 हे 29 आर यापैकी बाळासाहेब विठ्ठल गाजरे यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे.20 आर आकार 0.12 पैसे या वरील बांधीव पोल्ट्री फार्म क्षेत्र 20 बाय 200 व बांधीव घर नं 169 अधिक खुली शेतजमीन हि मिळकत दि नाशिक मर्चंट को ऑप बँक लि. नाशिक शाखा मनमाड यांचे कडे गहान होती. बाळासाहेब विठ्ठल गाजरे यांनी दि नाशिक मर्चंट को ऑप बँक लि. नाशिक शाखा मनमाड यांची संपूर्ण रक्कम परतफेड केली असून दि नाशिक मर्चंट को ऑप बँक लि. नाशिक शाखा मनमाड यांनी बाळासाहेब विठ्ठल गाजरे यांना गहाणमुक्त दस्त / रिकन्व्हेन्स करून दिले आहे. त्यानुसार सदर इतर हक्कातील दि नाशिक मर्चंट को ऑप बँक लि. नाशिक शाखा मनमाड गहाणखत र.रु.200000/- दि. 19/07/2016 बाळासाहेब गाजरे करिता हा शेरा दुय्यम निंबधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक NDG- 3776 वर्ष 2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे कमी केला असे. सूची क्र.2 वरून नोंद केली असे.