Ferfar #1673 · पानेवाडी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- दत्तात्रय गंगाधर वाघ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : एचडिफसी बँक लिमिटेड, मुंबई / पुणे
लिहुन देणार : सुरेश जयराम आव्हाड रा. पानेवाडी यांनी दिनांक 21/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश जयराम आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.