सातबारा Watch

← नागापुर

Ferfar #2789 · नागापुर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1/अ
Talathi
दत्तात्रय गंगाधर वाघ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:भागीनाथ देवराम घुगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीकृष्णविविधकार्यरकारीसोसायटी यांचेकडून गट क्र 62/1/अ वर दिनांक 07/04/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 व दिनांक १६/09/२००२ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. ७००००.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक 13/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.