Ferfar #2783 · सटाणे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- विशाखा भास्कर गोसावी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड, नांदगाव
लिहून देणार : तुकाराम भाऊसाहेब माकुणे रा. सटाणे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र. 1 पान क्र. 12 ते 19 पृष्ठावर 699 नंबरी फाईल दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 क्वषेत्रर 0.90 हे.आर चौ.मी. बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.