सातबारा Watch

← माळेगाव कर्यात

Ferfar #822 · माळेगाव कर्यात

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
गणेश ज्ञानेश्वर भगुरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहुन घेणार : येच डी एफ सी बँक, मनमाड लिहुन देणार : विवेक जयनारायण मिसर रा. माळेगाव कर्यात ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन मौजे माळेगाव कर्यात येथील खाता नंबर 482 ,गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 1 हे.02 आर. पोट खराब 0 हे.17 आर. आकार 0 रु.56 पैसे वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक जयनारायण मिसर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०५ दिनांक 28/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.