सातबारा Watch

← माळेगाव कर्यात

Ferfar #824 · माळेगाव कर्यात

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
151/2/3
Talathi
गणेश ज्ञानेश्वर भगुरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड , मनमाड लिहुन देणार : श्री संदिप रत्नाकर पाराशर रा. माळेगाव कर्यात ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन मौजे माळेगाव कर्यात येथील गट नंबर/ सर्वे नंबर 151/2/3 क्षेत्र 1हे. 57आर. पोट खराब क्षेत्र 0 हे. 02 आर. आकार 3.45 रु. पै.वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप रत्नाकर पाराशर यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील जादा पुस्तक क्र.1 पान क्र.41 ते 49 पृस्ठावर 530 नंबरी फाइल केला. खंड क्र. 27 दिनांक 07/09/2026 अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.