Ferfar #826 · माळेगाव कर्यात
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/2
- Talathi
- गणेश ज्ञानेश्वर भगुरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार: - बबन भागुजी घाडगे रा. घाडगेवाडी ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर माळेगाव क वि,का.सौ. यांचेकडून घेतलेले मौजे घाडगेवाडी येथील सर्वे न/गट न 160/2 क्षेत्र 1 हे. 05 आर पोट खराब 0 हे. 05 आर. आकार 1.66 रु पै फेरफार क्रमांक 404 ने दिनांक 13/05/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक - दिनांक 15/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.