Ferfar #535 · घाडगेवाडी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/1/ड
- Talathi
- गणेश ज्ञानेश्वर भगुरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
भाडेपट्टा
लिहुन घेणार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड लिहुन देणार : सीएमईएस ज्युपिटर प्रायवेट लिमिटेड
यांनी दुय्यम निंबधक नांदगाव यांचेकडील द्स्त क्रंमाक NDG- 4407-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99.00/-
घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/1/ड पैकी क्षेत्र 0 हे. 85 आर. कालावधि 99 वर्षासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांना भाड्याने दिले.अर्ज व सुची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल.