सातबारा Watch

← घाडगेवाडी

Ferfar #536 · घाडगेवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79/3
Talathi
गणेश ज्ञानेश्वर भगुरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार:अनिल वाल्मिक सदगीर रा. घाडगेवाडी ता. नांदगाव जि. नाशिक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गट क्र. 79/3 माळेगाव क विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित माळेगाव क यांचेकडून दिनांक 15/06/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक - 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.