सातबारा Watch

← घाडगेवाडी

Ferfar #537 · घाडगेवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79/3
Talathi
गणेश ज्ञानेश्वर भगुरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार:अनिल वाल्मिक सदगीर रा. घाडगेवाडी ता. नांदगाव जि नाशिक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गट क्र. 79/3 माळेगाव क विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित माळेगाव क यांचेकडून दिनांक 03/07/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 75000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक - दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.