सातबारा Watch

← हिसवळ खुर्द

Ferfar #2352 · हिसवळ खुर्द

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
224, 234
Talathi
बापु वामनराव पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावी/११८७/२०२६ आदेश दिनांक : 01/09/2026 आदेशावरोन :- तहसील कार्यालय नांदगाव यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/कावी/११८७/२०२६ नांदगाव दिनांक ०१/०९/२०२६ अन्वेय ग.न.१३४ चे ईतर अधिराकातील तुकडा शेरा असल्याने यापूर्वी नोंद नं. १९६९ दिनांक १४/०६/२०२२ रोजी रद्द झालेली असून वरील आदेश झाल्याने ईतर अधिकारातील तुकडा शेरा कमी करून दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1765 दिनांक 05/05/2022 प्रमाणे पुढील नोंद आदेशाने केली असे. खरीदीने लिहुन देणार:- मुक्ताबाई पतिंगराव महाले (खाता क्रमांक :- 257)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- उमेश अशोक पाटील (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नांदगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1765 दिनांक 05/05/2022 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरील आदेशाने इतर अधिकारात असलेला तुकडा शेरा कमी करून खरेदीने खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले असे. खरेदी घेणार उमेश अशोक पाटील यांचे वडिलाचे नावे गावी ग.न. २३३ मध्ये शेतजमीन आहे. नोंद तहसीलदार सो नांदगाव यांचेकडील आदेश व सूची क्र.२ आलेवरून केली असे.