सातबारा Watch

← हिसवळ खुर्द

Ferfar #2354 · हिसवळ खुर्द

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
बापु वामनराव पवार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र./अकृषक/मौ.हिसवळ खुर्द/सनद रद्द/क्र./कावी/१२३७/२०२६ आदेश दिनांक : 03/09/2026 आदेशावरोन :- उपविभागीय अधिकारी, सो.येवला यांचेकडील आदेश क्र./अकृषक/मौ.हिसवळ खुर्द/सनद रद्द/क्र./कावी/१२३७/२०२६ येवला दिनांक ०३/०९/२०२६ अन्वेय मौजे हिसवळ खु. येथील ग. न. ३२८ मध्ये ईतर अधिकारात असलेला बिनशेती शेती शेरा कमी करणे बाबत पुढील प्रमाणे आदेश शेरा कमी केला असे. आदेश 1. मौजे हिसवळ खुर्द, ता. नांदगांव जि. नाशिक येथील गट नं. 328 पैकी या मिळकतीचे 1000.00 चौ.मी. या क्षेत्राची तहसिलदार नांदगांव यांनी पारित केलेली महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम, 1966 अन्वये वाणिज्य प्रयोजनार्थ भोगवटादारास द्यावयाची सनद (अकृषिक वापराची परवानगी) जा.क्र.जमा-1/कावि/110/2026 दिनांक 02/03/2026 रद्द करणेत येत आहे. 2. तहसिलदार नांदगांव यांनी पारित केलेल्या सनद (अकृषिक वापराची परवानगी) अन्वये मौजे हिसवळ खुर्द ता. नांदगांव येथील गट नं. 328 या मिळकतीचे अधिकार अभिलेखातील घेण्यात आलेल्या नोंदी रद्द करणेत याव्यात. व अधिकार अभिलेखात योग्य त्या नोंदी घेण्यात याव्यात. वरील प्रमाणे उपविभागीय अधिकारी, सो.येवला यांचेकडील आदेशाने नोंद केली असे.